Operation Ganga | ‘ऑपरेशन गंगा’मुळे पाक तरुणीची सुटका, मोदींचे मानले आभार | Sakal |
रशिया-युक्रेन युद्ध सुरु असताना भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन गंगा मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत अस्मा शफिक या पाकिस्तानी तरुणीचीही सुटका करण्यात आली. युक्रेनमधून सुखरुप बाहेर पडता आल्यानं अस्मानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय दूतावास आणि प्रशासनाचे आभार मानलेत. युद्धभूमीतून बाहेर पडल्यानं अस्मान सुटकेचा नि:श्वास सोडला. (Operation Ganga helped Pakistani student Asma Shafique, as she was evacuated by Indian authorities. She thanked the Indian Embassy and Prime Minister Narendra Modi for facilitating her departure from war-torn country
#OperationGanga #Ukraine #NarendraModi #AsmaShafique #Marathinews